चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा
News34 chandrapur चंद्रपूर/पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर चे तडफदार नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पोम्भूर्णा शहर ...
Read more