माजी नगरसेवकाच्या मृत्यूवर कांग्रेस आक्रमक

उपचारात निष्काळजीपणा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – उपजिल्हा रुग्णालय मूल येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्याच्या दुर्लक्षपणामुळे लोक प्रतिनिधी माजी नगर सेवक विनोद कामडे यांचा मृत्यू झाला. जर विनोद कामडे यांना रेफर केले नसते तर वाटेतच जीव गेला नसता. याप्रकरणात सर्वस्वी डॉक्टर व कर्मचारी आहेत. असा आरोप तालुका काँग्रेसने काँग्रेस नेते सी.डी सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह ...
Read more
error: Content is protected !!