LTT Ballarshah Express । चंद्रपूर, बल्लारशाह आणि विदर्भातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
LTT Ballarshah Express : चंद्रपूर : चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह एक्सप्रेस (२०१०७/२०१०८) या महत्त्वाच्या रेल्वे सेवेला अतिरिक्त फेरीची मंजुरी देत रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली … Read more