Animal Helpline मुळे 8 लाख जनावरांवर उपचार; व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवाही सुरू
Animal Helpline : चंद्रपूर – पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 1962 टोल-फ्री हेल्पलाइनमुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हेटर्नरी युनिट्सच्या माध्यमातून 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. (फक्त २५०० रुपयात घरी बसवा सोलर) Animal Helpline सेवा नेमकी कशी कार्य करते? … Read more