Animal Helpline मुळे 8 लाख जनावरांवर उपचार; व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवाही सुरू

Animal Helpline अंतर्गत शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा

Animal Helpline : चंद्रपूर – पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 1962 टोल-फ्री हेल्पलाइनमुळे राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हेटर्नरी युनिट्सच्या माध्यमातून 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. (फक्त २५०० रुपयात घरी बसवा सोलर) Animal Helpline सेवा नेमकी कशी कार्य करते? … Read more

Agri Subsidy योजनेत शेतकऱ्यांना 25 लाखांपर्यंत अनुदानाची संधी

Agri Subsidy अंतर्गत कडधान्य प्रक्रिया व मिनी ऑईल मिलसाठी अनुदान

Agri Subsidy : चंद्रपूर – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, कडधान्य व तेलबिया पिकांना मूल्यवर्धन करणे तसेच स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगांना चालना देणे या उद्देशाने कृषी विभागामार्फत सन 2026-27 मध्ये विविध योजनांअंतर्गत कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट, मिनी ऑईल मिल/एक्सपेलर तसेच तेल काढणी व तेलबिया प्रक्रिया युनिटसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), सहकारी संस्था तसेच पात्र … Read more