Aviation Industry : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी युवक – युवतींना होता येणार वैमानिक

Pilot training program
News34 chandrapur चंद्रपूर – नक्षलग्रस्त, दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांतील युवक आणि युवतींना सक्षम करण्यासाठी, चंद्रपूर फ्लाइंग स्टेशन अंतर्गत मोरवा विमानतळ, चंद्रपूर येथे पायलट प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आखला जात आहे. या उपेक्षित भागातील इच्छुक वैमानिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पायलट प्रशिक्षण कार्यक्रम 18 महिन्यांचा सर्वसमावेशक प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑफर करेल, ज्यामुळे ...
Read more

चंद्रपुरातील मोरवा विमानतळ होणार विकसित

Morva airport chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. येथे अनेक उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांना पुरक असे नवे उद्योग या जिल्ह्यात उभे राहु शकतात ही बाब लक्षात घेत येथील उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी व्यावसायिक विमाने उतरण्याच्या दृष्टीने विकसीत करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.   आमदार किशोर जोरगेवार ...
Read more

नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल

मोरवा विमानतळ
News 34chandrapur चंद्रपूर : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सदर विमानाने टेकऑफ, लँडींग व हवाई मार्गात येणा-या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक ...
Read more
error: Content is protected !!