Aditya Mahotsav in Chandrapur । विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान, आरोग्य शिबीर… आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा चंद्रपूरमध्ये उत्सवी थाट!

Aditya Mahotsav in Chandrapur

Aditya Mahotsav in Chandrapur Aditya Mahotsav in Chandrapur : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३ जून रोजी चंद्रपूर युवासेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आदित्य महोत्सव साजरा केला. आरोग्य शिबीर, रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. aditya thackeray birthday जुनी पेन्शन योजना लागू … Read more

त्या शाळेवर होणार कारवाई, प्रशासनाचे संकेत

Chandrapur yuva sena

News34 chandrapur चंद्रपूर – 3 नोव्हेम्बरला शहरातील अष्टभुजा प्रभागातील नटराज इंग्रजी शाळेत सॅनिटरी पॅडची विल्हेवाट न लावल्याने मुख्याध्यापिकेने तब्बल 23 विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात डांबले होते. या संतापजनक शिक्षेची तक्रार विद्यार्थिनी व पालकांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे केली, त्यानंतर युवासेनेने शाळेत धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला.   6 नोव्हेम्बरला युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने … Read more

चंद्रपूर शहरातील शाळेत प्राचार्यांने विद्यार्थिनींना दिली संतापजनक शिक्षा

https://news34.in संतापजनक शिक्षा

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर येथील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये एक भयावह घटना उघडकीस आली, जिथे मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी 23 शाळकरी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून पूर्ण तासभर बाथरूममध्ये बंद केले. क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना तीव्र त्रास सहन करावा लागला, काहींना त्यांची सुटका झाल्यावर अस्वस्थ वाटू लागले काहींना उलट्या देखील … Read more

चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

Chandrapur yuva sena

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.   चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मागील … Read more

8 दिवसात अवजड वाहतूक बंद करा…अन्यथा युवासेनेचा प्रशासनाला इशारा

Chandrapur yuva sena

News34 chandrapur चंद्रपूर – ३१ ऑक्टोबर ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप  गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांनी वांढरी गावात होत असलेली अवजड वाहतूक 8 दिवसात बंद करावी अन्यथा युवासेना तर्फे याविरोधात आंदोलन उभारणार याबाबत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.    वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन … Read more

युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचा SP कॉलेजला दणका

युवासेना चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या सरदार पटेल महाविद्यालयात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख अडबाले यांच्यामुळे कमी झाला.   30 सप्टेंबरला युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांना महाविद्यालयात होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तक्रार प्राप्त होताच अडबाले SP कॉलेजमध्ये दाखल झाले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा बघितल्यावर त्यांची विचारपूस केली … Read more