Sagar Thakurwar Resignation । चंद्रपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का; सागर ठाकूरवार यांचा राजीनामा

Sagar Thakurwar Resignation नंतर चंद्रपूरमधील राजकीय हालचाली

Sagar Thakurwar Resignation : चंद्रपूर – चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना शिवसेना ठाकरे पक्षाला चंद्रपुरात मोठा धक्का बसला आहे. राजुरा विधानसभा प्रमुख सागर ठाकूरवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. (महाविकास युवक आघाडी चा भव्य घागर मोर्चा) Sagar Thakurwar Resignation मुळे ठाकरे गटात चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात सध्या काही … Read more