सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने दिरंगाई करु नये

problems of retired primary teachers
News34 chandrapur चिमूर :- गुणवंत चटपकार जिल्हा सेवानिवृत्त प्राथ शिक्षक संघाचे वतीने चिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, व समस्याचे निवेदन देण्यात आले.   गटविमा शिल्लक प्रस्ताव, उपदान, अंशराशिकरण, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकिय रजेची देयके,30 जून ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी 1 जुलै ची काल्पनिक वेतन वाढ ...
Read more
error: Content is protected !!