Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

Big road accident
News34 chandrapur चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाहन उलटल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.   ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या ...
Read more
error: Content is protected !!