Ladki Bahin Yojana । 81 लाख महिलांना धक्का! लाडकी बहीण योजनेवरून धानोरकरांचा सरकारवर हल्लाबोल

Ladki Bahin Yojana वर प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर : Ladki Bahin Yojana मधून राज्यातील सुमारे 81 लाख महिलांना वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. ई-केवायसी आणि बँक पडताळणी प्रक्रियेच्या नावाखाली गरीब व गरजू महिलांना लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पत्र पाठवून पात्र महिलांना पुन्हा लाभ … Read more