Misleading Drug Ads चंद्रपूरच्या पतंजली मेगा स्टोअरमधून औषधसाठा जप्त
चंद्रपूर – Misleading Drug Ads प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील पतंजली मेगा स्टोअरवर धडक कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान मधुमेह, लठ्ठपणा, दमा, हृदयरोग आणि ताप यांसारख्या गंभीर आजारांवर उपचाराचे दिशाभूल करणारे दावे करणारी आयुर्वेदिक औषधे आढळली. प्रशासनाने 45 हजार 970 रुपयांचा औषधसाठा जप्त केला असून काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. … Read more