चंद्रपुरात River View Hotel मध्ये सुरू होता लाखोंचा जुगार; पोलिसांच्या धाडीत 10 जण रंगेहात पकडले

River View Hotel Raid मध्ये चंद्रपुर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

चंद्रपूर – River View Hotel Raid प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायाविरोधातील पोलिसांची कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे. रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अंधारी नदीजवळील रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धाड टाकत 10 जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत 5 लाख 12 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून … Read more