जनविकास सेनेने केली रुग्णालय मुक्ती आंदोलनाला सुरुवात

Jan vikas sena chandrapur
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 3 वर्षासाठी हस्तांतरण केले होते मात्र मागील 8 वर्षे लोटल्यावर सुद्धा शासकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आजही तयार झाली नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहे, अनेकांचे नाहक जीव जात आहे, अश्यातच परिचारिका सीमा मेश्राम यांचा उपचारअभावी मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णालयाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ...
Read more
error: Content is protected !!