gondpipri jamin adhigrahan । गोंडपिपरी जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

gondpipri jamin adhigrahan विरोधात आयोजित शेतकरी परिषद

gondpipri jamin adhigrahan : गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी परिषदेत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी  पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत उभा राहील, अशी ग्वाही दिली. “शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून विकासाच्या नावाखाली अन्याय केला जाणार असेल, … Read more