Arun Lakhani MLC: विधान परिषदेवर बिनविरोध निवड
चंद्रपूर : Arun Lakhani MLC म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाल्याने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांचा विजय निश्चित झाला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या अनुभवाचा लाभ तीनही जिल्ह्यांच्या … Read more