Minor Girl Missing : चंद्रपूर जिल्ह्यात चिंताजनक घटना! दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

Minor Girl Missing प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात चिंता

चंद्रपूर: Minor Girl Missing या धक्कादायक घटनांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिंता वाढवली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी आणि भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे दोन अल्पवयीन मुली वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून वाढत्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीती … Read more