Code of Conduct Lifted: धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश, आचारसंहिता रद्द
चंद्रपूर: Code of Conduct Lifted या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतरही लागू असलेली आचारसंहिता तात्काळ हटवावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आयोगाने आचारसंहिता रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची अनेक रखडलेली विकासकामे, पूर नियंत्रण … Read more