Chandrapur MLC Election । विधानपरिषद निवडणूक ३ उमेदवारांचे अर्ज दाखल
Chandrapur MLC Election : चंद्रपूर – महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण लखाणी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यासह अपक्ष उमेदवार म्हणून सुधीरचंद कोठारी यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (चंद्रपुरात महाविकास युवक आघाडीचा मनपावर मोर्चा) ९७७ मतदारांच्या चंद्रपूर-वर्धा व गडचिरोली जिल्ह्यासाठी नगरसेवकांना आपला … Read more