चंद्रपूर शहरातील गोलबाजारात हत्या

Chandrapur murder
News34 चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील गोल बाजार परिसरात भिख मांगणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली. 65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक मांगत होता.   सदर घटना ही सकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली, पोलिसांनी ...
Read more
error: Content is protected !!