शहरातील राजकीय पुढाऱ्याच्या थोबाडीत पडली तेव्हा
News34 चंद्रपूर – शहरातील वर्दळीच्या ठिकाणी राजकिय पुढाऱ्याच्या थोबाडीत हाणल्याची चर्चा 2 सप्टेंबर पासून शहरात चांगलीच रंगली आहे. चंद्रपूर शहरात हाणामारी तुन गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असो जर आपण कुणाच्या फाटक्यात पाय टाकणार नाही तर आपल्या वाटेला कुणी जाणार नाही, मात्र शहरातील या अतिउत्साही राजकीय पुढाऱ्याला नेहमीच चर्चेत राहायची जणू छंद जडला आहे. … Read more