Leopard Train Accident | चंद्रपूरात रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा जागीच मृत्यू
Leopard Train Accident : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. विरुर वन परिक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत एका ४ ते ५ वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना २२ मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. मध्य चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या विरुर वन क्षेत्रातील सिंधी … Read more