sugandhit tambakhu । बाबुपेठमध्ये पोलिसांची धडक; २.५६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
sugandhit tambakhu : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई मोहीम सुरु आहे, त्यामध्ये अंमली पदार्थ, सुगंधित तंबाखू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलीस दल करीत आहे. कारवाईच्या या मालिकेत चंद्रपूर शहर पोलिसांनी २ लाख ५६ हजारांचा सुगंधीत तंबाखू बाबुपेठ भागातून जप्त केला. (गुन्हे शाखेची वाळू माफियांवर कारवाई, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त) चंद्रपूर … Read more