Suraj Pedulwar PhD; राजकारणातील सूरज झाला डॉक्टर
चंद्रपूर – Suraj Pedulwar PhD ही चंद्रपूरसाठी अभिमानाची बातमी ठरली आहे. युवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सूरज पेदुलवार यांना गोंडवाना विद्यापीठाकडून बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सत्कार करून कौतुक केले. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळत संशोधन पूर्ण करणाऱ्या सूरज पेदुलवार … Read more