Babupeth Gambling Raid: चंद्रपुरात तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा, १० जुगार बहाद्दरांना अटक
चंद्रपूर: Babupeth Gambling Raid चंद्रपूर शहरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम व जुगार रेडचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे … Read more