Chandrapur Gadchiroli Highway accident । चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात, ४ जखमी; एकाचा मृत्यू

chandrapur gadchiroli highway accident

Chandrapur Gadchiroli Highway accident Chandrapur Gadchiroli Highway accident : सावली (चंद्रपूर): चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज येथील नंदिनी बॉर जवळ आज (१७ मे) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गडचिरोलीवरून सावलीकडे येणाऱ्या एमएच ३३ एसी ३९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा मागील चाक अचानक फुटल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि समोर असलेल्या सायकलस्वारास जोरदार धडक दिली. त्यानंतर … Read more

Road Accident : चंद्रपूर-बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली

Road accident

Road accident चंद्रपुरातील बाबूपेठ जवळील बायपास मार्गावर 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास ट्रक चे स्टेअरिंग लॉक झाले आणि अनियंत्रित ट्रक पुलाच्या बाजूला कोसळला. सकाळच्या सुमारास MH40 CD 7991 हा ट्रक कंटेनर घेऊन बल्लारपूर च्या दिशेने जात होता, बाबूपेठ जवळील पुलावर ट्रक पोहचला असता अचानक त्याचे स्टेअरिंग लॉक झाले, वाहन चालक घाबरला आणि त्याला या दरम्यान फिट … Read more

चंद्रपूर तालुक्यात घडली दुःखद घटना, आनंदाच्या वातावरणात असलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Road accident chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर/घुग्घुस – 2 दिवसांनी तो वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये रुजू होणार होता मात्र त्यापूर्वीचं त्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, ही घटना 13 डिसेंबर ला घुग्घुस येथे घडली.   13 डिसेंबर बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय स्मित श्याम पगडी हा युवक आपल्या मित्रांसोबत चारचाकी वाहन क्रमांक MH29BC 8276 ने बेलोरा कडे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

बिबट्या ठार

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मूल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला ही घटना ताजी असताना १९ आक्टो. रोजी रात्रि सावली – मूल मार्गावर पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला.   ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून … Read more

चंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Accident cctv footage

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील वाहतुकीने सतत कोंडलेल्या जटपुरा गेटवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओ मध्ये भरधाव वेगात असलेल्या ऑटोने 65 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली आहे. या व्हायरल व्हिडिओत 65 वर्षीय इसम रस्त्यावरून पलीकडे जात असताना त्यांना भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो ने जोरदार धडक दिली, या धडकेत … Read more

रस्त्याच्या बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने उडविले

सिंदेवाही येथे भीषण अपघात

News34 chandrapur प्रशांत गेडाम (प्रशांत गेडाम) सिंदेवाही : दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही- मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली.   दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन … Read more