sanitation workers rights violation Chandrapur । कामगार रडतायत… व्यवस्था मौन!, घंटागाडी कामगारांचा आक्रोश, आप’ उतरली मैदानात!
sanitation workers rights violation Chandrapur sanitation workers rights violation Chandrapur : १० जुलै चंद्रपूर – चंद्रपूर : शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी … Read more