अफवांना भाजपचा फुलस्टॉप; जोरगेवारच निवडणूक प्रमुख

kishor jorgewar bjp

Kishor Jorgewar BJP : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटविण्यात आल्याच्या अफवा पसरवून राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा डाव खेळण्यात आला. मात्र पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट परिपत्रक काढत आमदार किशोर जोरगेवार हेच चंद्रपूर महानगरपालिका … Read more

4 वर्षांचा अधीर जुन्नावार National Olympiad Winner, सुवर्णपदक पटकावले

National Olympiad Winner

National Olympiad Winner : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – अवघ्या चार वर्षांच्या वयात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने चंद्रपूर शहराचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या अचिव्हर्स ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे. (राजुऱ्यात भीषण अपघात चौघांचा मृत्यू) … Read more

चंद्रपूर मनपा निवडणूक 2025: भाजपाची धुरा सुधीर मुनगंटीवारांकडे

chandrapur election incharge bjp

Chandrapur Election Incharge BJP : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडणे या दृष्टीने प्रदेश भाजपकडून … Read more

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात: आई-मुलीसह चार जणांचा मृत्यू

Chandrapur deadly car crash

Chandrapur Deadly Car Crash : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) :- नात्यांच्या बंधनाची गरज आणि आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेला प्रवास अखेर मृत्यूत रूपांतरित झाला. नागपूरहून परतताना राजुरा तहसीलमधील सोन्डो गावाजवळ कार नाल्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात हादरून गेला. … Read more

चंद्रपूर मनपा निवडणूक; जागावाटपावरून महाविकास ‘बिघाडी”

Chandrapur MVA Seat sharing

Chandrapur MVA Seat Sharing : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सुद्धा चंद्रपुरात महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत भव्य यश मिळाल्यावर कांग्रेस पक्ष अति-आत्मविश्वासात आला कि काय अशी स्थिती सध्या चंद्रपुरातील राजकारणात निर्माण झाली आहे. (इंजिनीअर … Read more

घुग्घुसला 7.07 कोटींची मोठी भेट! AMRUT 2.0 अंतर्गत सरोवर पुनरुज्जीवनास मंजुरी

Lake Rejuvenation Project

Lake Rejuvenation Project : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या  7 कोटी 7 लाखांच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी घुग्घुस शहराच्या सर्वांगीण, नियोजित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.             या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सर्वंकष नूतनीकरण … Read more

चंद्रपूर महानगरपालिका शाळा क्रीडासत्र सुरु, 600 विद्यार्थी सहभागी

Municipal school sports

Municipal School Sports : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – मानसिक व शारीरिक स्वाथ्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. जिंकलो तर यश कसे पचवावे व हरलो तर नवीन उमेदीने कसे उभे राहावे हे खेळ आपल्याला शिकविते.सहनशीलता,शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, खेळात वाद झाला तर संयमाने कसा सोडवावा हे सगळे गुण या क्रीडासत्रातुन निर्माण होऊन सांघिकतेची भावना … Read more

चंद्रपूर महापालिका निवडणूक: नामनिर्देशन प्रक्रियेला वेग, अर्ज मात्र शून्य

Chandrapur Election Nomination Process

Chandrapur Election Nomination Process : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी ४४८ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली असुन एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. (१ लक्ष रुपयांसाठी त्याने विकल्या १२ किडन्या)    मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय … Read more

मुनगंटीवारांचा विकासदृष्टीकोन, फडणवीसांचा तात्काळ निर्णय

Bjp Leader Sudhir mungantiwar

BJP Leader Sudhir Mungantiwar : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथील बंद पडलेल्या पॉवर हाऊसच्या सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमिनीचा लोकहितासाठी उपयोग करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर मांडला. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत … Read more

1 मार्चला प्रवेश परीक्षा; एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये संधी

Eklavya model residential school

Eklavya Model Residential School : चंद्रपूर,दि. 24 डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) :  राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत येत्या 1 मार्च 2026 रोजी प्रवेश पूर्व परिक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, देवाडा, ता.राजुरा, येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षाद्वारे इयत्ता 6 वी करिता 2220 नविन विद्यार्थ्यांची प्रवेश भर्ती तसेच इयत्ता 7 वी ते 9 करिता रिक्त असलेल्या … Read more