Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस हवेत तर भाजप ग्राउंडवर
Chandrapur lok sabha election पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता शेवटचे 3 दिवस उरले आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. भाजप कडून 2 वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले राज्याचे ताकदवर मंत्री सुधीर मुनगंटीवार तर कांग्रेसतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर हे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. Chandrapur lok sabha … Read more