Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुर शहरात पुन्हा आढळला मृतदेह

चंद्रपुर शहरात पुन्हा आढळला मृतदेह

पुन्हा आढळला मृतदेह

- Advertisement -
- Advertisement -

News34

Chandrapur police

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळत आहे, पोलिसांसमोर त्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान उभे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये अनोळखी इसम मिळाला होता, काही वेळात त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर 28 ऑगस्टला शहरातील महाकाली कॉलरी येथील झरपट नाल्याच्या पात्रात पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे.

सदर अनोळखी व्यक्तीस कुणी ओळखत असल्यास शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी दीपक चालूरकर मोबाइल क्रमांक ७९७२७५८११३ संपर्क साधण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..