Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरकोरपना पोलीस उपनिरीक्षकाची चंद्रपुरात उचलबांगडी

कोरपना पोलीस उपनिरीक्षकाची चंद्रपुरात उचलबांगडी

रामनगर पोलीस स्टेशनला तात्पुरते संलग्नित

- Advertisement -
- Advertisement -

News34

Chandrapur police

चंद्रपूर – कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी उचलबांगडी करीत त्यांना रामनगर पोलीस स्टेशनसोबत तात्पुरते संलग्नित करण्यात आले आहे, याबाबत 30 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे पत्र निघाले आहे.

सदर पत्रात बदलीचे कारण हे प्रशासकीय नमूद आहे मात्र त्यांचा कोरपना येथील कार्यकाळ वादग्रस्त स्वरूपाचा असल्याची चर्चा कोरपना शहरात रंगली होती.

कोरपना पोलीस स्टेशनमध्ये खेकाडे हे काही महिन्यांपूर्वी रुजू झाले होते मात्र त्यांना पोलीस अधीक्षकांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये संलग्नित केल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..