Friday, June 14, 2024
Homeक्रीडानंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.

 

नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणुनही कामकाज बघितले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा दुरसंचार विभागातील अडचणी आणि दुरसंचार विभागाच्या ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडण्यासाठी त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा हया उद्देशाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारीं सोपवीण्यात आली.

 

त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नाम. हंसराज अहिर यांना दिलें आहे. नंदकिशोर रणदिवे यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन त्याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!