Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाCondolences : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल - आमदार प्रतिभा धानोरकर

Condolences : राजकारणातल आदर्श व्यक्तिमत्व हरपल – आमदार प्रतिभा धानोरकर

शोकसंदेश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – मुंबईत महानगरपालिकेत नोकरी ते मुख्यमंत्री अशा सर्वच पदांवर विराजमान झालेले माननीय डॉक्टर मनोहर जोशी यांच्या आज निधनाने राजकीय आदर्श हरपला असल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. Manohar Joshi

 

शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून लढलेला हा नेता काळाच्या पडद्याआड जाणे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधीं साठी मोठी दुःखद घटना आहे. भविष्यात त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन वाटचाल करणार आहोत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतीप्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Shiv sena

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!