Thursday, April 25, 2024
Homeताज्या बातम्याGrand welcome of Pratibha Dhanorkar : चंद्रपुरात भव्य स्वागत

Grand welcome of Pratibha Dhanorkar : चंद्रपुरात भव्य स्वागत

- Advertisement -
- Advertisement -

Grand welcome of Pratibha Dhanorkar 24 मार्च रोजी चंद्रपूर लोकसभेसाठी कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

25 मार्च रोजी दुपारी आमदार धानोरकर यांचं चंद्रपुरात आगमन झाल्यावर कांग्रेस कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार, समाजवादी पार्टी, भूमिपुत्र ब्रिगेड संघटनांनी त्यांचं भव्य स्वागत केले. Grand welcome of Pratibha Dhanorkar

सर्वप्रथम आमदार धानोरकर यांनी दीक्षाभूमी येथे जात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

हे ही वाचा – कांग्रेसच्या लोकसभा उमेदवाराने विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचं नाव घेणं टाळले

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला धानोरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. Grand welcome of Pratibha Dhanorkar

 

शहरातील प्रत्येक चौकात आमदार धानोरकर यांचे महिलांनी स्वागत केले हे विशेष, चंद्रपूर जिल्ह्यात पहील्यांदाच महिला उमेदवार लोकसभा निवडणूक लढत असल्याने महिलांचा पाठिंबा आमदार धानोरकर यांना मिळत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!