Chandrapur police appeal 25 मे रोजी चंद्रपुरातील मुख्य मार्ग हा तब्बल 3 तास(दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत) बंद असणार आहे अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
अवश्य वाचा : निराधार महिलेला अम्माचा आधार
Chandrapur police appeal इरई नदीच्या पुलावरील mseb मार्फत इलेक्टरीक वायरींग दुरुस्तीचे काम करणे असल्याने यासाठी चंद्रपूर कडून नागपूर जाणारा व नागपूर मार्गाने चंद्रपूर येणारा मार्ग हा पूर्णतः बंद राहणार आहे.
अवश्य वाचा : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार मोफत
वायरिंग दुरुस्तीचे काम सुरु असतेवेळी जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभाग व पोलीस अधीक्षकांनी पर्यायी मार्ग सुचविला आहे.
Chandrapur police appeal मूल,बल्लारपूर व चंद्रपूर कडून नागपूर कडे जाणारे सर्व वाहन धारकांनी आपली वाहने बंगाली कॅम्प चौक, नेहरू नगर भटाळी, छोटा नागपूर मार्गाने जावे.
तर नागपूर कडून मूल व गडचांदूर जाण्याकरिता छोटा नागपूर,भटाळी, नेहरू नगर, बंगाली कॅम्प या मार्गाचा वापर करावा. दुचाकी व चारचाकी वाहनांनी नागपूर जाण्यासाठी व येण्यासाठी पडोली – दाताला मार्गाचा वापर करावा.
महत्वाचे : वर्ग 12 वी नंतर काय करावे? वाचा सविस्तर
Chandrapur police appeal नागरिकांनी सदर आदेशाचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर वाहतूक विभाग व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.