चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

Sandip nimkar murder
News34 chandrapur चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
Read more

बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार सुधाकर अडबाले

Mla sudhakar adbale
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या ३२ प्रपत्र धारकांवर मूळ प्रकल्‍पग्रस्‍त उमेदवारांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, सदर प्रपत्र वैध ठरविणाऱ्या पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सिटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्‍यांच्यावर तात्‍काळ चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले ...
Read more

चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

भूमिपुत्र ब्रिगेड संघटना
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.   हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली ...
Read more

वर्षभरात चंद्रपूर महावितरणचे 43 हजार 833 नवे वीज ग्राहक

Msedcl maharashtra
News34 chandrapur चंद्रपूर –  महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात एप्रील २२ ते २० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नविन ४३ हजार ८३३ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात २४ हजार २७५ तर गडचिरोली मंडळातील १९ हजार ५५८ ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून प्रकाश पोहोचला. देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती २६ ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतला दारूबंदीचा ठराव

अवैध धंदे
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही – सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले झाले आहे आले. दारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच ...
Read more

चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

घंटागाडी कामगार चंद्रपूर मनपा
News34 chandrapur चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.   शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, ...
Read more

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला जिवंत जाळले

जिल्हा परिषद शाळा शिक्षक
News34 chandrapur मालेगाव/वाशीम – शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र वाटेत अज्ञातांनी शिक्षकांवर पेट्रोल टाकत जिवंत जाळले, या घटनेत शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.   बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 54 वर्षीय दिलीप ...
Read more

संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आमदार किशोर जोरगेवार

डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार जयंती
News34 chandrapur चंद्रपूर – डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार त्यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण ...
Read more

त्या कुटुंबांना संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

एक हात मदतीचा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चिचाला येथील शेतकरी मजूर महिला धान लागवडीच्या शेतात निंदणाचे आठ महिला काम करीत असतांना दिनांक १/१०/२०२३ रोजी दुपारी अचानक आकस्मिक वादळी वारा व पाऊस आल्याने विज अतिशय तीव्र गतीने कडाडली व महिला काम करीत होते त्याच शेतात वीज पडल्याने एक महिला सौ. चंद्रकला संजय वैरागडे वय ...
Read more

98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत 15 दिवसांत माहिती द्या – जिल्हाधिकारी गौडा

अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्त
News34 chandrapur चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या 6 प्रकल्पग्रस्तांनी टॉवरवर चढून 16 तास केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आज 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली.   जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा पुनर्वसन ...
Read more
error: Content is protected !!