चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

गणेश विसर्जन चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.   मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची ...
Read more

बावनकुळे साहेब चला ढाब्यावर

Chandrapur news portal association
News34 chandrapur चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे.   या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध ...
Read more

चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

ओबीसी आंदोलनाची सांगता होणार
News34 chandrapur चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.   मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता ...
Read more

चंद्रपुरातील डिजीटल मीडियाच्या महालाईव्ह ला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chandrapur digital media
News34 chandrapur चंद्रपूर – दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणाऱ्या चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जन सोहळ्यात यंदा एक नवा प्रयोग बघायला मिळाला. MI Power Bank 20 हजार MAH चे पॉवर बँक फक्त 2149 रुपयात   आजपर्यंत नागरिकांनी राजकीय पक्षाची युती बघितली मात्र प्रथमच चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील 4 News पोर्टल व Youtube चॅनेल ने महायुती करीत ...
Read more

सुट्टीच्या दिवशी महावीतरणची ही सेवा सुरू राहणार

महावीतरणची सेवा
News34 chandrapur चंद्रपूर / वीजबिल भरण्यास ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. One plus कंपनीचे इअर बड्स फक्त 2 हजार रुपयात   सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख ...
Read more

ओबीसी संघटनांची राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज महत्वाची बैठक

ओबीसी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील 19 दिवसांपासून रविंद्र टोंगे, विजय बलकी व आजपासून प्रेमानंद जोगी हे आमरण उपोषणाला बसले आहे, तब्बल 19 दिवसांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली ...
Read more

चंद्रपुरातील हा जुगार कायमस्वरूपी बंद करा

चंद्रपूर जुगार
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.   विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.   आता या नियमबाह्य जुगाराची ...
Read more

कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न

शास्त्रज्ञ मंच
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – कृषी महाविद्यालय मुल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची नववी बैठक दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजी येसगाव ता. मुल येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्षमा विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, ...
Read more

चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात दादागिरी

चंद्रपूर पोलीस
News34 chandrapur चंद्रपूर – दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला यंदा गालबोट लावण्याचे काम करीत पोलीस उपनिरीक्षकाने सामान्य माणसाला बदडण्याचे काम केले आहे.   हा प्रकार शहरातील प्रियदर्शिनी चौकात घडला, गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला लाखो नागरिक आपली उपस्थिती दर्शवितात त्यामुळे फेरीवाले सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली दुकाने लावतात.   प्रियदर्शिनी चौकात चप्पल विक्रेत्याने आपली दुकान ...
Read more

शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात डाॅक्टरांना मिळणार पोलिस सुरक्षा

पोलीस सुरक्षा मिळणार
News34 chandrapur चंद्रपूर – रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे.   यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन ...
Read more
error: Content is protected !!