28 सप्टेंबरला चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सार्वजनिक गणेशोत्सव चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.   मुंबई पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होवू ...
Read more

चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

रस्ता रोको आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 अग्रगण्य डिजिटल News ची महायुती

Chandrapur digital news
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या अनेक डिजिटल न्युज कार्यरत आहे मात्र जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच 4 अग्रगण्य डिजिटल न्युज ने एकत्र येत एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात News क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या News34, Dig News, Mh24x7 व Parthshar Samachar यांनी एकत्र येत श्री ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांचं आवाहन
News34 chandrapur चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी ...
Read more

चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

Mns adhikrut chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

Tiger attack chandrapur
News34 chandrapur प्रतिनिधी | गुरू गुरनुले मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे. यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.   शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी ...
Read more

अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली

ओबीसी विरुद्ध मराठा
News34 obc vs maratha चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.   जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग ...
Read more

चंद्रपुरातील वरोरा नाका ब्रिजवर युवकांचा धिंगाणा

वरोरा नाका उड्डाणपूल
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात ओव्हर स्पीड वाहनांच्या थरार बाबत ऑगस्ट महिन्यात News34 ने बातमी प्रकाशित केली होती मात्र त्याकडे वाहतूक नियंत्रक शाखेने दुर्लक्ष केले, मात्र शहरात आता दुचाकी सह चारचाकी वाहनाचा 21 सप्टेंबर ला रात्री 12 वाजताच्या सुमारास ओवरस्पीड थरार बघायला मिळाला.   गुरुवार 21 सप्टेंबरला रात्री 12 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH34BB1100 ...
Read more

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Chandrapur prostitution
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.   मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना ...
Read more

ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

मुंडन आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.   ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, ...
Read more
error: Content is protected !!