चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनात 6 महिन्याचं बाळ

News34 chandrapur obc protest
News34 chandrapur चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न ...
Read more

मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

News34 chandrapur sindewahi
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे. मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो ...
Read more

तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं सत्य

News34 gauri sawant
News34 मुंबई/ नुकत्याच ott वर प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली गौरी सावंत यांनी वृत्त वाहिनीवर दिलेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.   तृतीयपंथी यांच्या जीवन शैलीवर त्यांनी प्रकाश टाकत अनेक गुपित उघड केली आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे तृतीयपंथी दाढी कशी करतात? यामागील त्यांनी सत्य सांगितले आहे.   ...
Read more

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

News34
News34 chandrapur चंद्रपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला.   यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे.विधी विभाग ...
Read more

चंद्राबाबू नायडू यांना अडचणीत आणणारा स्किल डेव्हलपमेंट घोटाळा आहे तरी काय?

News34 chandrapur आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ) ची स्थापना आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर झाली.  ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी असून राज्यातील तरुणांना कौशल्य आणि प्रशिक्षित करणे हा तिचा उद्देश आहे.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही त्याचा उद्देश आहे.    त्यासाठी कौशल्य विकास महामंडळाने तंत्रज्ञान कंपन्यांशी करार केले.  यामध्ये सीमेन्स आणि डिझाईन टेक सिस्टम्स ...
Read more

वीज बिल तर भरतायं, मग दंड का देता?

Electric bill mahavitran
News34 chandrapur चंद्रपूर/मुंबई – राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. ...
Read more

चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी

Chandrapur city traffic
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे.   चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला ...
Read more

भीषण अपघातात 11 प्रवाश्यांचा मृत्यू

भीषण अपघात
News34chandrapur राजस्थान – लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 21 वर पहाटे 5 वाजता भीषण अपघात घडला, या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.   भावनगर वरून मथुरे ला जाणाऱ्या बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र सकाळच्या सुमारास भरतपूर आग्रा मार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन चालकाने बस महामार्गावर थांबवित, दुरुस्ती करीत होते.   ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Maharashtra police act
News34 chandrapur चंद्रपूर  : जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2023 रोजी पोळा, 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, तसेच दि. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यासोबतच अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे महत्वाचे धार्मिक सण/ उत्सव 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच एकाच दिवशी येत असल्याने त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 13 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ...
Read more

चंद्रपुरातील या उड्डाणपूलाचे बांधकाम कासवगतीने

Flyover work slow
News34 chandrapur घुग्घूस : येथील चंद्रपूर यवतमाळ – पुणे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेट क्रं 39 वर आर.के. मथानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपूल निर्माणाचे कार्य अत्यंत कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे शुरु असून या रस्त्यावर दररोज नागरिकांच्या होणाऱ्या अपघाताने आक्रोशीत झालेल्या घुग्गुस काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी ...
Read more
error: Content is protected !!