चंद्रपूर: BSNL Tower Battery Theft घटनेने नागभीड तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साठगाव (चिमूर) येथे बीएसएनएल टॉवरची लोखंडी कॅबिनेट तोडून Betgaranti Güncel Giriş चार मौल्यवान बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या आहेत. चोरीला गेलेल्या या बॅटऱ्यांची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. १८ जुलै रोजी देखभालीसाठी गेलेल्या तंत्रज्ञाला कॅबिनेटचे कुलूप तुटल्याचे आढळले. या प्रकरणी तंत्रज्ञाच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१७ जुलैच्या रात्री वीज खंडित होताच बॅटऱ्या लांबवल्या
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, Betgaranti Mobil Giriş गोविंदपूर (नागभीड) येथील रहिवासी आणि पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तंत्रज्ञ (टेक्निशियन) म्हणून कार्यरत असलेले वैभव विलास भाकरे हे चिमूर, नागभीड व सिंदेवाही परिसरातील सुमारे २६ बीएसएनएल टॉवरच्या देखभालीचे काम पाहतात. मौजा साठगाव येथील ग्रामपंचायत आवारात २०२४ मध्ये BSNL चे टॉवर उभारण्यात आले असून, वीजपुरवठा खंडित झाल्यावर Betgaranti Giriş टॉवरचे काम अविरत सुरू राहावे म्हणून खाली असलेल्या लोखंडी कॅबिनेटमध्ये ‘लाईनएज पॉवर’ कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या आठ बॅटऱ्या कुलूप लावून सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. वैभव भाकरे हे नियमित देखभालीसाठी महिनाभरातून तेथे येत-जात असत. (तो बॉम्बस्फोट करणार आहे, तात्काळ मदत पाठवा)
नेहमीप्रमाणे १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास वैभव भाकरे हे साठगाव येथील टॉवरच्या मासिक देखभालीसाठी गेले असता, त्यांना बॅटरी ठेवलेल्या लोखंडी कॅबिनेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. कुलूपाच्या जागी कॅबिनेट तारेने बांधून ठेवलेले दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने कॅबिनेट उघडून पाहिले असता त्यातील आठ बॅटऱ्यांपैकी वरच्या चार बॅटऱ्या गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रक प्रणालीची (कंट्रोलर सिस्टीम) तपासणी केली असता, १७ जुलै रोजी रात्री ११:०० ते १८ जुलैच्या सकाळी ६:०० वाजेच्या दरम्यान वीजपुरवठ्यातील खंडामुळे बॅटऱ्यांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
१ लाख ५० हजार रुपयांच्या चार पांढऱ्या बॅटऱ्या गायब
आसपासच्या परिसरात शोध घेऊनही चोरीला गेलेल्या बॅटऱ्यांचा कोणताही सुगावा न लागल्याने, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या चार वापरत्या बॅटऱ्या अज्ञात चोराने चोरून नेल्याची खात्री पटली. Betgaranti 2026 यानंतर तंत्रज्ञ वैभव भाकरे यांनी शंकरपूर पोलीस चौकी येथे जाऊन Betgaranti आपबिती कथन करत तोंडी तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून भिसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दुकेश्वर दुकेश्वर नन्नावरे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






