orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

Heavy rain warning
Orange alert chandrapur गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी ...
Read more

tree plantation : एक वाढदिवस ठरला चंद्रपुरात वृक्षारोपणाची मोहीम

A birthday, a plantation campaign
Tree plantation चंद्रपूर – वाढदिवस म्हणजे आपल्या जन्माचा दिवस यादिवशी उपक्रम, सामाजिक कार्य किंवा परिवार व मित्रांसोबत पार्टी करण्याचे काम होतात, मात्र याउलट एक आगळावेगळा उपक्रम चंद्रपू शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी केला.वाढदिवस 18 जुलै चा मात्र 1 जुलै पासून उत्कृष्ठ महिला मंच च्या माध्यमातून छबू वैरागडे यांनी शहरात वृक्षारोपणाचे अभियान सुरु केले.हे ...
Read more

vishalgad : अतिक्रमणाच्या नावावर हिंसाचार, मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

Vishalgad
vishalgad नुकत्याच 14 जुलै रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड परिसरात अतिक्रमणाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विशालगडावरील मस्जिद आणि दर्गाह शरीफवर जमावाने केलेल्या हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानीक गजापुर गावात मुस्लिम लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले,लहान मूल,महिलांवर अत्याचार या सर्व घटनेचा जाहीर निषेध करीत आरोपींवर कठोर कारवाई करावी याबाबत कादर शेख सहित सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून ...
Read more

Sudhir Mungantiwar : शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे उदघाटन

Chandrapur seva kendra
Sudhir mungantiwar चंद्रपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणे आणि नियमित मासिक उत्पन्न देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे या उद्देशातून भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ...
Read more

Tadpatri Vatap : झोपडपट्टीवासीयांना महेश मेंढे यांनी दिला आधार

Tadpatri vatap
Tadpatri Vatap चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, बेनार चौक परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टी वासीयांना गोरगरीब गरजू लोकांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. दोन दिवसापूर्वी चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान ...
Read more

Main Bus Stand Chandrapur : बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावा – चंदा वैरागडे

Main bus stand chandrapur
Main Bus Stand Chandrapur चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्टाप वर अनेक महिलांचे दाग,दागिने व पैसे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन तसेच महिला काँग्रेस कडे प्राप्त झाल्या आहेत,परंतु बस स्थानकावर cctv नसल्यामुळे त्या चोरट्याना पकडणे शक्य नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्याकरिता बस स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात यावे या मागणीचे निवेदन शहर महिला कांग्रेस अध्यक्ष ...
Read more

Vitthal mandir chandrapur : शेतकऱ्यांना समृद्धी दे – आमदार किशोर जोरगेवार

Vitthal mandir chandrapur
सपत्नीक दर्शन घेताना आमदार जोरगेवार
Read more

राष्ट्रवादी नगर येथे वृक्षारोपण

Rashtrawadi nagar
Plantation चंद्रपूर शहरातील वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालोद्यान राष्ट्रवादी नगर येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक 14 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष कासनगोटटूवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप वावरे,योग प्रशिक्षक तथा पर्यावरण प्रेमी राजेंद्र गुडांवार पुरुषोत्तम साहारे,शिलाताई चव्हाण, कुसुमताई उदार , पञकार साईनाथ कूचनकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ...
Read more

Plastic pollution : चंद्रपुरात पुन्हा 500 किलो प्लॅस्टिक जप्त

Plastic pollution in chandrapur
Plastic pollution चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर कारवाई करून ५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे तसेच संबंधित दुकानदाराकडुन १५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रतिबंधित स्वरूपाचा मोठा प्लास्टिक साठा आढळल्याने दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा ...
Read more

Bhumi putra Brigade : तर शेतकऱ्यांसाठी उग्र आंदोलन करणार – भूमिपुत्र ब्रिगेडचा इशारा

Bhumi putra brigade
Bhumi putra brigade चंद्रपूर – प्रधानमंत्री पिक विमा योजना (एक रुपयांमध्ये पिक विमा) अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचा पिक विमा सरकारने सांगितलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स या सरकारी कंपनीकडे काढलेला होता. अवश्य वाचा : चंद्रपुरात या मार्गावर होऊ शकतो मोठा अपघात आता अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानग्रस्त पिकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत केली ...
Read more
123103 Next
error: Content is protected !!