Cyclone Remal : I.M.D.कडून ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Cyclone Remal बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होत असून त्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या भीषण वादळामुळे २६ मे २०२४ रोजी पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशात प्रचंड विध्वंस होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे हे या मोसमातील पहिले वादळ असेल. अवश्य वाचा : ताडोबा अभयारण्यात प्राणी गणना संपन्न Cyclone Remal हिंद महासागरातील चक्रीवादळांचे नाव … Read more