Chandrapur municipal warning water disruption : चंद्रपूर, 19 ऑगस्ट – ईरई धरणावर अचानक उद्भवलेल्या विद्युत कामकाजामुळे उद्या दिनांक 20 ऑगस्ट 2025 (बुधवार) रोजी चंद्रपूर शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत किंवा पूर्णपणे बंद राहणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना याची पूर्वसूचना देण्यात येत असून, पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोकाट जनावराचा हल्ला, महिलेचा मृत्यू

3) रयतवारी टाकी परिसर :
रयतवारी टाकीवरून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
श्याम नगर, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर आदी परिसर बाधित होतील.
Leave a Comment