Vidhansabha Nivadnuk : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभेत “झाडू” स्वबळावर

Chandrapur district assembly
Vidhansabha nivadnuk चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात येत आहे. या निमित्ताने, पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, पक्षाचे ...
Read more

Aap Chandrapur : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

Road block movement
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर-बायपास मार्गावरील जीवघेणा रेल्वे ओवरब्रिज वर टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने काम न केल्याने आज 20 फेब्रुवारीला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. Chandrapur district   आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.   चंद्रपूर-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वर्ष 2023 ला भीषण अपघात झाला ...
Read more

Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

Road stop movement
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा जवळील बायपास रोड पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताच्या प्रत्युत्तरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, आता आप पीडितांना न्याय देण्याची मागणी करत आहे. Aam ...
Read more

विद्यार्थी व पालकांना घेऊन चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे आंदोलन

Save school protest
News34 chandrapur चंद्रपूर: आम आदमी पार्टी महानगरपालिकेच्या शाळे संदर्भात नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आलेली आहे. मागील वर्षी पार्टीच्या आंतरिक सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ. आंबेडकर शाळा, इंदिरानगर येथील शाळा डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा या सर्व मनपाच्या शाळा खूप दयनीय अवस्थेत आढळल्या.   या संदर्भात महानगर पालिका आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करून शाळेचे ...
Read more

आम आदमी पार्टीने केली 96 चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची घोषणा

Aam Aadmi party chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने विस्तारित चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. एकूण 96 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.   महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात ही निवड जाहीर करण्यात आली आहे. ...
Read more

चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

आम आदमी पार्टी चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.   यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात ...
Read more

चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये महानगरपालिकेची शाळा आहे. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत असून आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा या शाळेमध्ये, शाळेचे छत कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम आदमी पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ निधी उपलब्ध करून शाळेचे तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम ...
Read more

चंद्रपुरातील नगीनाबाग प्रभागात सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा भूकंप

Chandrapur politics news
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वावलंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.   या रस्त्याला मोठे ...
Read more

अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील डॉ. अंबेडकर, इंदिरानगर, भानापेठ, जलनगर, अपेक्षा नगर या प्रभागात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर आणावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महानगरपालिकेला तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा प्रभागातील नागरिकांना ...
Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

Dr. Babasaheb ambedkar
News34 chandrapur चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.   या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ...
Read more
12 Next
error: Content is protected !!