University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

University of gondwana
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने सम्पन्न जिल्हे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी या दोन्ही जिल्ह्यात विखुरलेली आहे शिवाय शेजारच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील झाडीपट्टी रंगभूमीची नाटके सातत्याने होतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धा असो वा महाराष्ट्र ...
Read more

Independent Vidarbha : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे रस्ता रोको आंदोलन

News34 chandrapur गोंडपीपरी – विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. Independent vidarbha   गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील पोळसा पुलावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन विविध ...
Read more

Self Defense : मुलींना मिळणार निःशुल्क कराटे प्रशिक्षणाचे धडे

Self Defense राजुरा – 6 फेब्रुवारी पासून भारत राष्ट्र समितीतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रात मिशन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आजच्या परिस्थिती मध्ये मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेण्याची गरज आहे, त्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून महाविद्यालयातील व शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे म्हणजेच निःशुल्क कराटे प्रशिक्षण ...
Read more

कर थकवाल तर कारवाई अटळ, चंद्रपूर मनपाचे 14 पथक सज्ज

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर – १,७१,८२६/-  रुपयांची थकबाकी असणाऱ्या सिव्हिल लाईन्स सिद्दी अपार्टमेंट मधील विदर्भ काँक्रीट प्रा.लि या गोडाऊनला तसेच सिव्हिल लाईन्स व वडगांव प्रभाग येथील २ फ्लॅट्सला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.   सील केलेल्या ...
Read more

Sant Gadgebaba Village Cleanliness Mission :ग्राम पंचायत कोसंबीला विभाग स्तरीय पुरस्कार

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – 5 फेब्रुवारीला वसंतराव नाईक, राज्य कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) व्ही आय पी रोड ,धरमपेठ नागपूर येथिल सभागृहात यशवंत पंचायत राज अभियान सण 2020-21 आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वछ ग्राम स्पर्धेच्या या कार्यक्रमात ग्रा. पं. कोसंबी ने विभाग स्तरावर सर्वोकृष्ट कामगिरी बजावली ...
Read more

Police Inspector Transfer : बल्लारपूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांनी स्वीकारला पदभार

Chandrapur police
News34 chandrapur चंद्रपूर – घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागली आहे. Ballarpur police station   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली झाल्यावर आता आसिफ रजा यांनी पदभार सांभाळला आहे.   कोण आहेत आसिफ ...
Read more

A gang of money grabbers : चंद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली पैसे लुटणारी महिलांची टोळी

Chandrapur crime news
News34 chandrapur चंद्रपूर – नागरिक बँकेत पैसे काढण्याकरिता जातात मात्र पैसे काढल्यावर आपल्या आजू-बाजूच्या लोकांवर आपण लक्ष देत नाही ती संधी साधून आपल्या पैश्यावर डल्ला मारला जातो, असाच प्रकार चंद्रपुरात घडला, पोलिसांनी सदर प्रकरणी मोठी कारवाई करीत महिलांच्या टोळीला अटक केली आहे. chandrapur crime news   6 फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर वार्डात राहणारे 79 वर्षीय रमेश ...
Read more

Save Reservation : चंद्रपुरात आरक्षण वाचविण्यासाठी सर्व जातीय संघटनांचा महामोर्चा

Save reservation grand march
News34 chandrapur चंद्रपूर – 7 फेब्रुवारीला चंद्रपुरात आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला, सर्व जातीय संघटनांनी मिळून आरक्षण वाचविण्यासाठी मोर्चा काढला. Grand march   सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक ...
Read more

Hansraj Ahir : अयोध्येचा प्रसाद जेव्हा चंद्रपुरात आला

Hansraj ahir in ayodhya
News34 chandrapur चंद्रपूर : अयोध्येत प्रभु श्रीरामललांचे दर्शन घेतल्यानंतर या पुण्य, पवित्र नगरीतून आणलेल्या प्रसादाचे व प्रभु रामजींच्या मुर्तीचे धार्मिक मंत्रोच्चारात पूजन करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रामललांच्या चरणी श्रध्दासुमने अर्पित केली. Sudarshan samaj     स्थानिक दादमहल वार्डातील महर्षी सुदर्शन महाराज व वाल्मिकी ऋर्षीच्या मंदीरात दि. ...
Read more

Chandrapur Shocking News : 15 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Shocking news
News34 chandrapur चंद्रपूर – तालुक्यातील घुग्घुस येथे 15 वर्षीय मुलीने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, दिव्या रामलाल रहिदास असे मृत मुलीचे नाव आहे.     शहरातील वेकोली कॉलनी रामनगर येथे राहणारी दिव्या आज दुपारच्या सुमारास घरी होती, कुटुंबियाने दिव्या ला जेवण करण्यास सांगितले असता ती आपल्या रूम मध्ये गेली, बराच वेळ झाल्याने ...
Read more
error: Content is protected !!