Chandrapur News : वझरकर कुटुंबाची आमदार जोरगेवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शिवा वझरकर हत्याकांड
News34 chandrapur चंद्रपूर –  गणतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी त्याच्या सरकार नगर येथील राहत्या घरी जात कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत महत्वपूर्ण सूचना केल्या ...
Read more

Chandrapur News: ते राजपत्र रद्द करा, जातनिहाय जनगणना करा – सचिन राजूरकर

Cast wise census
News34 chandrapur चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचना मध्ये बरेच बदल केली आहे व ओबीसी ( विजा , भज, व विमाप्र ) अनुसूचित जाती/ जमाती, इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 ला ओबीसी, ...
Read more

Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

Chandrapur local crime branch
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news   जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले ...
Read more

Republic Day 2024 : नागरिकांनो व्यसनमुक्तीचा संकल्प घ्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Republic day chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे ...
Read more

चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या

Chandrapur murder news
News34 chandrapur चंद्रपूर – शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या हत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.   याप्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.   घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती, गर्दी ने ...
Read more

चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

Republic day 2024
News34 chandrapur चंद्रपूर: 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडू धोतरे यांना प्रसार भारती तर्फे निमंत्रण देण्यात आले आहे.     देशातील मन की बात कार्यक्रमात गौरवप्राप्त शेकडो व्यक्ती – संस्था प्रतिनिधीना यंदा दिल्ली येथे प्रसार भारतीकडून निमंत्रण देत बोलविण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो ...
Read more

कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

Mla pratibha dhanorkar
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.   महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या ...
Read more

ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

Tadoba sanctuary wild
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.   ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई ...
Read more

थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

Chandrapur crime news
News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.   23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात ...
Read more

वाळू चोरीचा नवा फंडा

Sand smuggling
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.   रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव ...
Read more
error: Content is protected !!