Telangana Maharashtra border villages dispute । १४ सीमावादग्रस्त गावांचे भविष्य ठरणार, खासदार धानोरकरांची निर्णायक भेट
Telangana Maharashtra border villages dispute Telangana Maharashtra border villages dispute : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांच्या सीमांकन आणि भूमी अभिलेखाचा अनेक दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन … Read more