चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कैलासच्या कोंबडा बाजारावर धाड पण…

Chandrapur gambling
News34 chandrapur चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बाबापुर येथे चंद्रपूरच्या कैलास ने भव्य असा कोंबडा बाजार थाटला, त्याबाबत News34 ने वृत्त ही प्रकाशित केले होते, 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने कोंबडा बाजारावर धाड मारली मात्र ही कारवाई नाममात्र असल्याची चर्चा आता जोरात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

Chandrapur gambling
News34 chandrapur चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे. जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत ...
Read more

चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

Chandrapur police involved in crime
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.     स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर ...
Read more

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

Local crime branch chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.   शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.   इरफान शेख ...
Read more

3 जिल्ह्यातील दुचाकी चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे, 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका दुचाकी अट्टल चोराला ताब्यात घेतले, त्याची अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले.   16 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करीत ...
Read more

राजुरा हत्याकांडातील आरोपीला 2 तासात अटक

Chandrapur crime update
News34 chandrapur राजुरा – 9 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय संदीप निमकर या युवकाचा मृतदेह 10 ऑक्टोबरला माथरा रोड जवळील झुडपी जंगलात आढळला, त्याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुणा होत्या, घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले होते.   राजूरा ...
Read more

चंद्रपुरात व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई

Video game Parlour
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर News34 च्या बातमी नंतर चंद्रपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.   चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली जुगार सुरू असल्याची बातमी 18 सप्टेंबर ला News34 ने प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित झाल्यावर पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पोलीस ...
Read more
error: Content is protected !!