जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण, वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करा – हंसराज अहिर

जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल
News34 chandrapur चंद्रपूर / नागपूर – जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ठ 105 महसुली गांवे व 48 हजार हेक्टर जमिनींच्या डिफॉरेस्टेशन कार्यवाहीकरीता वन व महसुल विभागाद्वारे संयुक्त सर्व्हेक्षण करून 25 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने मुंबई येथे दि. 17 ऑक्टोंबरला घेण्यात आलेल्या सुनावणीत दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाने चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना ...
Read more

बल्लारशाह-वर्धा डेमु ट्रेन च्या वेळापत्रकात बदल

Demu train ballarshah-wardha
News34 chandrapur चंद्रपूर- जिल्ह्यातील प्रवासी, नोकरदार व रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेवून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अखेर ट्रेन क्र. 01316 बल्हारशाह-वर्धा या विशेष डेमू ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा दिला आहे.   सदर ट्रेन ही यापूर्वी बल्हारशाह स्थानकातून सायंकाळी 05.00 वा सोडण्यात ...
Read more

चंद्रपुरात ऑटोरिक्षा चालकांना गणवेशाचे वितरण

Hansraj ahir news
News34 chandrapur चंद्रपूर-ऑटोरिक्षा व्यवसायातून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्यापुरते किंवा प्रवाशांची सेवा एवढेच सिमीत कर्तव्य पार न पडता चंद्रपूर जिल्हा ऑटो चालक-मालक संघटनेतील ऑटोचालकांनी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यातून आपल्या कर्तव्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.   एक जबाबदार नागरिक म्हणुन समाजाच्या हितासाठी त्यांचेही योगदान फार मोलाचे असल्याने ऑटोरिक्षा व्यवसायिंनी व्यवसायाबरोबरच सामाजिक हितासाठी त्यांचेही योगदान फार ...
Read more

चंद्रपुरातील CGHS वेलनेस सेंटरला 1 वर्ष पूर्ण

CGHS Wellness CENTRE chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांकरीता वेलनेस सेंटरला मंजुरी मिळाली यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालीन तसेच विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री स्तरावरुन सहकार्य लाभले मात्र या दरम्यान अनेक अडचणी उद्भवल्यानंतरही अखेरीस हे CGHS वेलनेस सेंटर रुग्णसेवेत रुजू होवून आज वर्षपूर्ती वर्धापन सोहळा साजरा होत आहे ही आनंदाची बाब असून या सेंटरच्या ...
Read more

भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात

ओबीसी जागर यात्रा
News34 chandrapur चंद्रपूरः- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘‘ओबीसी जागर यात्रा‘‘ म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. 02 ऑक्टोबर 2023 पासून प्रारंभ झाली असून ही यात्रा चंद्रपूर महानगरात दि 05 ऑक्टोबर ला पोहचत आहे.   या यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डाॅ आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ...
Read more

चंद्रपुरातील अमृत योजनेच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका – हंसराज अहिर

Hansraj ahir
News34 chandrapur चंद्रपूर – अमृतजल नळ पाणी पुरवठा योजना ही मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी योजना असतांनाही चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व नियोजनशुन्यतेमुळे 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणारी ही योजना अजुनही भरकटत असून लोकांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित दोषी कन्सट्रक्शन कंपनी व मालकाला संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या ...
Read more
error: Content is protected !!