तळोधी टीचर कॉलनीत भामट्यांची चलाखी; वृद्ध महिलेचे 31 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Talodhi Gold Fraud प्रकरणातील तळोधी टीचर कॉलनी

तळोधी: Talodhi Gold Fraud प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी परिसरात खळबळ उडाली आहे. भांडी आणि दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात भामट्यांनी 66 वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून 31,350 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना ब्रम्हपुरी उपविभागातील तळोधी पोलीस हद्दीत घडली आहे. (कामाचा … Read more

गोसीखुर्द प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर ACB चा मोठा प्रहार

Gosikhurd Scam Case मध्ये ACB कारवाई

चंद्रपूर: Gosikhurd Scam Case मध्ये चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे, नियमभंग आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जलसंपदा विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील कंत्राटदार कंपन्यांचा या प्रकरणात समावेश असून, एसीबीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ … Read more